मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास व अरक्षणास पाठिंबा देत मराठा समाजाला कुणबी प्रवर्ग म्हणजेच ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातील पिरबावडा तालुका फुलंब्री गावात युवकांनी आरक्षणासाठी बीएसएनएल च्या ३०० फुट उंच टॉवर वर उपोषण सुरू केले आहे आंदोलक युवकांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत टॉवर वर भगवे ध्वज फडकवले.
