पुणे प्रतिनिधी
नितेश विठ्ठल गाडगे ,
चिखली साने चौक येथे पिंपरी चिंचवड़ अतिक्रमन विभागाची धडक कार्यवाही सुरू करण्यात आली असून
रसत्याच्या कड़ेला भाजी ,फळ , अन्य विक्रेते रस्त्यावर हात गाड्या लावतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते ,
ते टाळण्यासाठी ही कार्यवाही करत असतात, आज परत या कार्यवाही मुळे तेथे थोड़या वेळा साठी छावनी चे रूप आले होते,अतिक्रमण धारकांनी कुठलाही वाद अथवा गोंधळ घालू नये म्हणू खबरदारी चा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.