7k Network

मुंडे बहीण भावाचा ओबीसी सभेत बायकॉट कशामुळे..?

मराठा आंदोलन सर्वधिक आक्रमक बिड जिल्ह्यात झाले आमदार सोळंके यांच्या गेवराई येथील निवासस्थानी व आमदार संदिप क्षीरसागर यांच्या घराची जाळपोळ राष्ट्रवादीच्या कार्यालयाची व राऊत यांच्या हॉटेल ची जाळपोळ नगर परिषद ची जाळपोळ यामुळे बिड जिल्ह्यातील राजकारण तापले होते त्यात अंबड जिल्हा जालना येथे ओबीसी एल्गार सभा झाली त्या सभेकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पाठ फिरवली पंजा ताई म्हणाल्या की पक्षांड परवानगी दिली नाही पण दुसरी कडे भाजप चे राज्यसभा सदस्य खासदार डॉ. महात्मे आमदार देवयानी फरांदे व आमदार गोपीचंद पडळकर महादेव जानकर या सभेला उपस्थित होते त्यामुळे पंकजाताई का आल्या नाही यावर बऱ्याच चर्चा रंगल्या आता हिंगोली मध्ये दुसरी ओबीसी ची महा सभा होत आहे यातही पंकजाताई व धनू भाऊ येण्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.धनू भाऊ हे अजित पवार यांच्या निकटवर्तीय आहेत.अशात भुजबळ विरूद्ध अजित पवार असा हा ओबीसी मुद्द्यावर सामना रंगला आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

India
+86°F
Rain
7 mph
67%
753 mmHg
5:00 PM
+86°F
6:00 PM
+82°F
7:00 PM
+82°F
8:00 PM
+84°F
9:00 PM
+84°F
10:00 PM
+84°F
11:00 PM
+84°F
12:00 AM
+84°F
1:00 AM
+82°F
2:00 AM
+82°F
3:00 AM
+82°F
4:00 AM
+81°F
5:00 AM
+82°F
6:00 AM
+84°F
7:00 AM
+86°F
8:00 AM
+88°F
9:00 AM
+90°F
10:00 AM
+93°F
11:00 AM
+95°F
12:00 PM
+100°F
1:00 PM
+102°F
2:00 PM
+102°F
3:00 PM
+102°F
4:00 PM
+102°F
5:00 PM
+99°F
6:00 PM
+95°F
7:00 PM
+91°F
8:00 PM
+90°F
9:00 PM
+88°F
10:00 PM
+88°F
11:00 PM
+88°F
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!
11:36