भिवंडी येथे इदगाह रोड वर एका कत्तल खाण्यात मांस(चरबी) वितळून त्यापासून तूप बनवण्याचा धंदा महानगरपालिका प्रशासनाने उध्वस्त केला
ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
म्हशीच्या चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उद्धवस्त
म्हशी आणि रेड्याच्या चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उध्वस्त, प्राण्यांची चरबी वितळवून केलं जात
होतं बनावट तूप तयार, मोठ्या प्रमाणावर बनावट तूप आणि साहित्य जप्त करण्यात आले.
आरोग्याशी खेळणारे असे उद्योग अजून कुठे कुठे सुरू असतील याचाही प्रशासनाने शोध घेण्याची मागणी होत आहे.
