प्रतिनिधि संदिप ढाकुलकर “मानोरा येथे प्रहार चे मालवाहतूक दाराच्या हिट अँड रन प्रकरणात प्रहार ची उडी”
भारत सरकारच्या ट्रक चालकाच्या नवीन कायद्याला विरोध करीत सर्व भारतातून ट्रक चालक रस्त्यावर उतरले होते माणोरा जिल्हा वाशिम येथे प्रहार चे जिल्ल्हा प्रमुख हेमंत ठाकरे यांनी आंदोलनात उडि सरकार विरोधात घोषणा देऊन हिट अँड रन चा कायदा मागे घेण्यात यावा अशी मागणी केली .सर्व स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात आला होता याची दखल घेत भारत सरकार ने तूर्तास हा कायदा रद्द केल्याचे समजते
