7k Network

२३ जानेवारीला आर्णीत वं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषक

आर्णी शहर हे क्रिकेट सामन्यांच्या आयोजनात प्रसिद्ध आहे.
दिमाखदार आयोजन हे वैशिष्ट्य आर्णी चे पूर्ण जिल्ह्यात परिचित आहे.
आता आर्णी येथील निलावार स्टेडियमवर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण२४ संघात निमंत्रित वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाच्या सामन्याचे आयोजन होणार आहे.
या स्पर्धेला २३ जानेवारीला सुरवात होणार असून या चशकाच्या करीत पहिले बक्षीस १,५१,००० रुपये दुसरे बक्षीस ८१००० रुपये तिसरे बक्षीस५१००० रुपये,चौथे बक्षीस
२१००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे स्वरूप असून वयक्तिक बक्षीसात उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज, यांना प्रत्येकी ५००० रुपयाचे रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
शिवाय मन ऑफ द सिरीज साठी ७००० रुपये,अंतिम सामन्यात सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूस ५००० रुपये व स्मृतिचिन्ह आणि प्रत्येक सामन्यांच्या विजेत्यास स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
शिवसेनेचे माजी आमदार व यवतमाळ जिल्हा समनव्ययक बाळासाहेब मुनगीणवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामने आयोजित करण्यात आले असून यात सर्व पक्षीय नेत्यांना सहभागी करून घेण्यात येणार Strategy माहिती आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ११००० रुपये प्रवेश फी आकारल्या जाणारे आहे तर प्रवेश फी साठी अंतिम तारीख १० जानेवारी असणार आहे.
संपूर्ण माहिती साठी
राजू बुक्कावार 9763143111 / पप्पू मतपलवार 8605931000
यांना संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजनासाठी आर्णी शहरातील क्रिकेट संघातील सेवच संघ व खेळाडू परिश्रम घेत आहेत.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!