प्रतिनिधी संदीप ढाकुलकर “सोयाबीन ला भाव मिळत नसल्याने शेतकरी पुत्र आक्रमक ;
हाती आलेल्या बातमीनुसार पिंपळ खुटा येथील शेतकरी शेत माला ला भावं न भेटल्यामुळे चांगलाच आक्रमक पाहायला भेटला आहे सविस्तर वृत्त असे की पिंपळ खूटा अकोला येथील शेतकरी अमोल मानकर या शेतकऱ्याने शेतमालास भाव न भेटल्यामुळे अतिशय आक्रमक होऊन हातात कोयता आणि गावठी पिस्तूल घेऊन चांगलेच आक्रमक होऊन प्रशासनास चांगलेच धारेवर धरले आणि प्रशासनाची चांगलीच कसरत केली या आंदोलना नंतर स्थानिक प्रशासन चांगलेच आक्रमक होऊन या कार्यकर्त्या ल अटक केल्या चे वृत आहे
दिवसेंदिवस शेतकरी आक्रमक होत चालला असून प्रशासन व शासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे अन्यथा अनर्थ घटना घडण्याची श्यक्यता नाकारता येत नाही
