सुप्रसिद्ध अभिनेते परखड वक्ते, संत साहित्याचे अभ्यासक व मराठी बिग बॉस मध्ये नावाजलेले नाव म्हणजे किरण माने ‘मुलगी झाली हो’ या छोट्या पडद्यावर गाजलेल्या भूमिकेत तुन किरण माने तेव्हा चर्चेत आले जेव्हा त्याना या मालिकेतून काढण्यात आले होते.
आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात किरण माने याचा प्रवेश होणार आहे. मातोश्री वर उद्धव ठाकरे यांच्या हातून किरण माने यांच्या हाती शिवबंधन बांधल्या जाणार असल्याची माहिती आहे.
