खानापूर टोल नाक्यावर ‘राज’ ठाकरेंचा रुद्रावतार…
आपलं ठाकरी रूप रस्त्यावर उतरून राज ठाकरे यांनी दाखवले.
पुणे येथून मुंबई परत येतांना खालापूर टोल नाक्यावर पाच किलोमीटर रांगा लागल्या होत्या या वाहतूक कोंडीत एक रुग्ण वाहिका अडकली होती म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गाडीतून उतरले आणि टोल वरच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले तुम्ही रस्त्यावर बांबू लावाल तर तुम्हाला बांबू लावू असा इशाराच ठाकरी बाण्यात राज ठाकरे यांनी दिला.
