काही लोकं ७०-७५ ला रिटायर्ड होतात पण काहींचे ८० पार झाले ८४ वय झाले तरीही रिटायर्ड होण्याचे नाव नाही आराम करायचा सला द्यायचा पण हत्ती लोकं ऐकत नाही.असा अप्रत्यक्ष नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार यांना टोला लगावला. त्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाप रिटायर्ड होत नसतो असे म्हणत पलटवार केला.
शरद पवार गटाचे आमदार शरद पवार यांचा नातू रोहित पवार
यांच्यावर बोलतांना तो ‘बच्चा’ आहेअसे म्हटले
त्यावरून खासदार शरद पवार गटाच्या खासदार व शरद पवार यांच्या सुपुत्री सुप्रिया सुळे यांनी दादाही जेष्ठ नागरीक झाले आहे दादा इस सीकष्टी फोर झाले तर रोहित ३४ चा आहे त्यामुळे काका अजित पवार यांचे बोलणे रोहित मनावर घेणार नाही असेही सुळे म्हणाल्या.
तर शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले वडिलांच्या आज्ञे वर वनवासात गेले.पण वडीला समान काकां सोबत बंडखोरी करण्याचा प्रकार कसा आहे यामुळे यांना प्रभू राम प्रसन्न होतील का असा टोला कोल्हे यांनी लगावला.
