दक्षिणेतील चित्रपटात व हिंदी चित्रपटातून नावाजलेल्या अभिनेता चिरंजीवी याला आर्णी येथील सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी विजय ढाले यांनी टक्कर दिली असून ही टक्कर काही अभिनयात नाही तर चिरंजीवी ने केलेल्या घोषणे विरुद्ध आहे.
तो ५ रुपये देतो के तर मी १० रुपये देतो म्हणणारी फेसबुक पोस्ट सद्या चर्चेचा विषय ठरत आहे.
के म्हटलं विजय ढाले यांनी पाहू…
साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी त्याच्या “हनुमान” चित्रपटासाठी विकल्या गेलेल्या प्रत्येक तिकिटातून ₹5 अयोध्येतील श्रीराम मंदिराला देणगी म्हणून देण्याची घोषणा केली..
मी ही ही घोषना करतो की माझ्या #बिब्बा ह्या काव्य संग्रहाच्या विक्रितून मिळनार्या प्रत्येक पुस्तकातुन दहा रुपये मी माझ्या गावातल्या अशा पाच गरिब होतकरू हुशार विध्यार्थ्याना त्यांच्या शिक्षणासाठी देइल…
माझ #बिब्बा पुस्तक 180 ₹ पोस्टेज खर्चासह घरपोच मिळेल आणि त्यातील प्रत्येक पुस्तकावरील दहा ₹ हे गरिब होतकरू हुशार विध्यार्थ्याला देईल.
मला ही अभिमान आणि गर्व आहे की ज्या काळराम मंदिरा साठी डाॅ.भिमराव रामजी आंबेडकरांनी आंदोलन केल त्या श्री रामाच मंदीर अयोध्येला बांधल्या जात आहे.
ज्या शाहू फुले सावित्रीने इथे शिक्षणाची गंगा वाहिली तीथे मी या पावन पर्वावर ही लोकाभिमुख घोषना करतो.
तेव्हा उपक्रमाला शुभेच्छा देतांना पुस्तकही खरेदी करा व माझ्या 9689854100 या फोन पे वर 180 ₹ पुस्तक खरेदी करुन अचुक पत्ता जरुर याच व्हाट्सप नं. वर पाठवा…
जय हिंद जय भारत…
विजय ढाले
#बिब्बा
9689854100