प्रतिनिधी संदीप ढाकुलकर,पुणे
जवळच्याच मित्राने केला घात
शरद मोहोळ प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे पुन्हा पुणेकर असे मारेकऱ्याचे नाव असलेले समजते ५ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास कोथरूड येथे रक्त रंजीत थरार घडला होता मारेकरी मुन्ना पोळेकर अमोल मुळशी येथे वास्तव्यास असून तो अवघा वीस वर्षाचा आहे. जुन्या पैशाच्या देवानघेवाण आणि जमिनीच्या वादातून ही हत्या झाली त्या समजते या हत्तेत मारेकरीचा मामा नामदेव कानगुडे यांनी साथ दिल्याचे समजते नामदेव कानगुडे आणि कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची सुद्धा जमिनीसाठी आपसात जुंपली होती त्याच कारणावरून मामा आणि भाच्यांनी दोघांनी प्लॅन करून शरद मोहोळ यांचा गेम केला..
