प्रतिनिधि संदिप ढाकुलकर
शिव शंभो शेतकरी बचत गटातील सभासदांना मोफत शेतीसाठी औषध वाटप करण्यात आले , महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)शिव शंभो शेतकरी बचत गटातील सर्व सभासदांना शिरूर तालुका कृषी विभागामार्फत व मोनिकाताई झगडे मॅडम कृषी सहाय्यक यांच्या मार्फत सर्व पिकांसाठी उपयुक्त कृषी उद्योग मायक्रो न्यूट्रियंट ग्रेट टू या टॉनिकचे मोफत वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये मा श्री शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा, संस्थापक अध्यक्ष शिवशंभो शेतकरी बचत गट, मा श्री दत्तात्रय जांभळकर कृषी मित्र, सचिव शिवशंभो शेतकरी बचत गट , विषाल आवचीते पोलिस पाटील, सभासद शिव शंभो शेतकरी बचत गट,रवींद्र डुबे, राजेंद्र गुळवे, संदीप खराडे, संदीप जांभळकर, आबासो जांभळकर, मुरलीधर जगताप, पांडुरंग जगताप, संकेत रासकर, सुभाष जांभळकर,झुंबर जांभळकर सभासद शिव शंभो शेतकरी बचत गट तसेच जोगाजी जांभळकर प्रगतशील शेतकरी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी मा श्री शरदराव रासकर संस्थापक अध्यक्ष शिव शंभो शेतकरी बचत गट, सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा यांनी सर्व सभासदांना मार्फत सर्व पिकासाठी उपयुक्त कृषी उद्योग मायक्रो न्यूट्रियंट हे टॉनिक कशाप्रकारे याची फवारणी घ्यायची किंवा पाण्यातून सोडायचे याची माहिती दिली तसेच या माध्यमातून आपले उत्पन्न कसे वाढेल हेही यावेळेस सांगितले व शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली गटातील सर्व सभासदांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले शंभो शेतकरी बचत गटातील सभासदांना मोफत शेतीसाठी औषध वाटप करण्यात आले , महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)शिव शंभो शेतकरी बचत गटातील सर्व सभासदांना शिरूर तालुका कृषी विभागामार्फत व मोनिकाताई झगडे मॅडम कृषी सहाय्यक यांच्या मार्फत सर्व पिकांसाठी उपयुक्त कृषी उद्योग मायक्रो न्यूट्रियंट ग्रेट टू या टॉनिकचे मोफत वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये मा श्री शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा, संस्थापक अध्यक्ष शिवशंभो शेतकरी बचत गट, मा श्री दत्तात्रय जांभळकर कृषी मित्र, सचिव शिवशंभो शेतकरी बचत गट , विषाल आवचीते पोलिस पाटील, सभासद शिव शंभो शेतकरी बचत गट,रवींद्र डुबे, राजेंद्र गुळवे, संदीप खराडे, संदीप जांभळकर, आबासो जांभळकर, मुरलीधर जगताप, पांडुरंग जगताप, संकेत रासकर, सुभाष जांभळकर,झुंबर जांभळकर सभासद शिव शंभो शेतकरी बचत गट तसेच जोगाजी जांभळकर प्रगतशील शेतकरी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी मा श्री शरदराव रासकर संस्थापक अध्यक्ष शिव शंभो शेतकरी बचत गट, सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा यांनी सर्व सभासदांना मार्फत सर्व पिकासाठी उपयुक्त कृषी उद्योग मायक्रो न्यूट्रियंट हे टॉनिक कशाप्रकारे याची फवारणी घ्यायची किंवा पाण्यातून सोडायचे याची माहिती दिली तसेच या माध्यमातून आपले उत्पन्न कसे वाढेल हेही यावेळेस सांगितले व शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली गटातील सर्व सभासदांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले
