प्रतिनिधि संदिप ढाकुलकर
पोलीस नाईक मनोज चव्हाण पुरस्काराने सन्मानित!!
आर्मी जिल्हा यवतमाळ पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री मनोज चव्हाण यांना काल दिनांक 11.1.2024 रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अपराध क्रमांक 421/2023 कलम 379 च्या गुन्ह्यात मनोज चव्हाण यांनी आरोपींना अटक करून चार गुन्हे उघडकीस आणले व सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला या कार्यासाठी त्यांना डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला
