दारू असो वा कुठलंही व्यसन ते घातकच पण प्रामुख्याने ग्रामीण भागातील तरुण व्यसनांच्या आहारी जाऊन ‘संसाराची राख रांगोळी’ करतात दारू हे एक अस व्यसन आहे ज्यातून कौटुंबिक हिंसा,छळ तर होतातच पण त्यातून खून,दरोडे,हाणामारी,ईतकेच काय तर बलात्काराच्या घृणास्पद घटना देखील घडतात.राज्य सरकार व्यसनमुक्ती च्या साठी कोट्यवधी रुपयांची उधळण करत व8विधी सामाजीक संस्था
व्यसनमुक्ती चे काम करतात.
एखाद्याला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे म्हणजे केवळ एका व्यक्तीची नव्हे तर एका कुटुंबाच्या सदस्याची गावाची परीणामी देश सेवा देखील असते.
व्यसनमुक्ती च्या ध्यासाने झपाटलेला असाच एक तरुण आर्णी तालुक्यातील ‘भंडारी’ या गावात रहातो आणि व्यसनमुक्त समाजाचे स्वप्न पहातो आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे.आपल्या वडीलांची व मोठ्या काकां पासून प्रेरणा घेत प्रदीप गायकवाड यानेही समाजाचे आपनासही काही देणं लागते म्हणून दारूच्या व्यसना पासून दारुड्या व्यक्तीचे व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न करतो
परिश्रम घेऊन दुर्लभ वनस्पती जमा करत काढा करून व्यसनी व्यक्तीस पिण्यास देतो
त्यानंतर त्या व्यसनी व्यक्तीचे दारू पिण्याचे मन होत नाही
सलग चार आठवडे जर गायकवाड यांच्या आयुर्वेदिक काढ्याचे सेवन केले तर १००% खात्रीशीर माणूस व्यसनमुक्त होतो
आजवर प्रदीप च्या या जादुई आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करून सुखी जीवन जगत आहेत.
प्रदीप गायकवाड यांना आयुर्वेदिक वनस्पतीचा अभ्यास आहे.
यातून मुतखडा,मूळव्याध,कंबर दुःखी,मणक्यातील गॅप,शुगर,अशक्तपणा यावर सुद्धा औषध देतो..
म्हणतात ना जगणे थोडे समाजासाठी तेच प्रदीप गायकवाड करतो
दररोज सकाळी नियमित मॉर्निंग वाक योगा करणारा प्रदीप गायकवाड ‘गुड मॉर्निंग ग्रुप आर्णी ‘ चा सक्रिय सदस्य आहे.
img
src=”http://bolmaharashtra.co.in/wp-content/uploads/2024/01/IMG_20240112_233055-300×167.jpg” alt=”” width=”300″ height=”167″ class=”alignnone size-medium wp-image-14390″ />