प्रतिकूल परिस्थितीत कॉंग्रेस पक्षालाआर्णी तालुकय्यात जिवंत ठेवण्यासाठी टन,मन,धनाने प्रयत्न करणाऱ्या तालुक्यात मैत्रीसाठी खांबीपणे उभा रहाणारा गोर गरिबांच्यावसुख,दुःखात पाठिशी दत्त म्हणून उभे राहणारे काँग्रेस चे निष्ठावान पदाधिकारी सुनील भारती याची काँग्रेस पक्षाच्या आर्णी तालुका अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली आहे.
अपक्ष आमदार संजय देशमुख यांचे सोबत दोन वेळा काम पगणार्या सूनऊल भारती यांचा राजकीय मुरब्बी पदाधिकारी म्हणून ओळखल्या जाते.
लोणबेहळ हे भारती व्यंच मूळ गाव असलेले सुनील भरती यांच्या नेतृत्वात सुकली-महाळुंगी जिल्हा परिषद सर्कल ला दोन वेळा जी.प.सदस्य दोन वेळा आर्णी पंचायत समिती च्या सभापती पदावर सुनील भारती यांनी त्यांच्या समर्थकांना संधी दिली.’किंग मेकर’ अशी त्यांची ओळख आहे.
अनेक वर्षे ‘भिल्ल नाइकडा समाजाचे सामूहिक विवाह मेळावे आयोजित केले होते
आर्णी माहूर मार्गावरून पाई दिंडी च्या निवास व भोजनाची व्यवस्था कायम सुनील भारती करत असतात.गणेशोत्सव,दुरगोत्सव व विविध धार्मिककार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान असते.अन्नदान करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात विशेष म्हणजे काँग्रेस मध्ये राहूनही भारती सर्वच पक्षांच्या नेत्यांचे स्नेही आहेत.
त्यानी नको-नको म्हटले तरी काँग्रेस पक्षाने त्यांच्यवर पुन्हा काँग्रेस ची तालुक्यातील जवाबदारी सोपविली आहे.
सुनील भारती यांच्या निवडीचे श्रेय ते माजी मंत्री शिवाजीराव मोघे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील,स्थानिक काँग्रेस नेते
साजिद बेग,आर्णी पंचायत समिती माजी सभापती राजू विरखंडे,आजी जिल्हा परिषद सदस्य अनंत पाटील गावंडे, गावंडे,सुदामराव खारगडे,विलास पाटील राऊत,निळा बँकेचे माजी संचालक
राजू गावंडे, माजी आर्णी ग्रामपंचायत उपसरपंच छोटू देशमुख
बाजार समितीचे सभापती अनिल आडे,उपसभापती परशराम राठोड,संचालक राजू बुटले पाटील,आर्णी खरेदी विक्री सहकारी संस्था चे माजी अध्यक्ष पंडितराव बुटले,युवा नेते अमोल मांगूळकर,नितेश पाटील बुटले,बाळासाहेब शिंदे ,दिग्विजय शिंदे,दत्ता हूलगुंडे,अतुल देशमुख,निसार भाटी,विजय ढाले
निलेश पाटील बुटले,नितीन गावंडे गणेश मोरे,विनोद पंचभाई,रामदास दबडघाव,विकास खडसे,उमेष आचमवार, युवक काँग्रेसचे निलेश अचमवार, प्रसेनजीत खंदारे,गजानन राठोड,जयराज मुनेश्वर,सतीश देवस्थळे,संजय राऊत,विजयानंद देवतळे,रोहिदास राठोड, माधाव राठोड ,विनोद पंचभाई,रवी वंडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी सुनील भारती यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेस चे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी एका पत्रा द्वारे १३ जानेवारी २०२४ ला जिल्ह्यातील शहर व तालुका काँग्रेस च्या अध्यक्षांची नवे जाहीर केले आहे.
