प्रतिनिधि संदिप ढाकुलकर
श्री किसन निरवणे यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार जाहीर (माजी कार्यालयीन अधीक्षक , सि . टी बोरा कॉलेज शिरूर) यांना नालंदा ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य तर्फे, आर्या खरे (सिने अभिनेत्री), शिवाजी साळुंखे माजी शिक्षण विस्तारधिकारी सातारा, श्रीकांत जायभाय, अध्यक्ष नालंदा ऑर्गनायझेशन, सत्यम गुजर सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रशासकीय सेवेत श्री. किसन निरवणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
