प्रहार म्हणजे सेवा त्याग समर्पण व संघर्ष सेवा हे प्रहार चा आत्मा असून आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या सेवेचे कार्य शेवटच्या घटका पर्यंत पोहचवू असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाप्रमुख दत्ता पाटिल मस्के यांनी केले.
दि,०५/०२/रोजी माळशिरस सारख्या प्रस्थापित राजकारण्यांच्या तालुक्यातून वंदनीय कार्यसम्राट नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन डॉ,अमित काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेकडोंच्या संख्येने प्रहारमध्ये प्रवेश केला माळशिरस तालुक्याचा दौरा व महत्त्वपूर्ण बैठक अतिशय उत्तम रित्या पार पडली हे सर्व करणाऱ्या घडून आणणाऱ्या डॉ अमित काळे संजय पवळ नाना काळे ठवरे पाटील सर्वांचे मनःपूर्वक आभार माळशिरस तालुक्यातील शेवटच्या घरापर्यंत प्रहारच्या माध्यमातून सेवा पोहोचवण्याचं काम आपण सर्वजण बच्चुभाऊंच्या आशीर्वादाने भविष्यात हातात हात घालून करू यासाठी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद.असे या वेळी दत्ता मस्के पाटील यांनी सांगितले.
