पोलीस सरकार च्या आदेशानुसार शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करून आंदोल दडपण्याचा सरकार प्रयत्न करत असून सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असेही शेतकरी नेते
रविकांत तुपकर म्हणाले
प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस तुपकर यांच्या घरी मोठा ताफा घेऊन अटक करण्यासाठी पोहचले होते.
यावेळी रविकांत तुपकर हे पोलिसां समोर जेवण केले.यावेळी अनेक शेतकऱ्यांनी तुपकर यांना फोन करून जर तुम्हाला अटक करण्यात आली तर आम्ही आत्महत्या करू असे सांगितले त्यावर आत्म घातकी कुठलाही निर्णय घेऊ नये सरकार विरोधात शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले.
मुंबईत मंत्रालय ताब्यात घेऊ हा इशारा कायदेशीर नाही म्हणत पोलिसांनी तुपकर यांना अटक केली.
