“लोणबेहळ” येथे एक दीवसीय कब्बडी चे खुले सामने
९-२-२०२४
शुक्रवार ला आयोजन
एक दीवसीय आयोजन.
जय महाकाली क्रीडा मंडळ लोणबेहळ च्या वतिने मागिल “चाळीस” वर्षापासुन सातत्याने कब्बड्डी च्या सामन्याचे यशस्वी आयोजन केल्या जाते.
यवतमाळ जिल्ह्यातील लोणबेहळ हे गाव कब्बड्डी ची
“पंढरी”
म्हणून खेळाडू मध्ये ओळखल्या जाते.
कब्बड्डी खेळण्यासाठी येणारा खेळाडू तथा पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक दोघांचीही येथे काळजी घेण्यात येते.
प्रक्षकांना बसण्यासाठी
“गॅलरी”
ची सुविधा,
हे खास
आकर्षण असते.
लोणबेहळ महामार्गावर असल्याने येथे प्रेक्षकांना, खेळाडूना सहज पोहचता येत असल्याने येथे क्रीडा प्रेमी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.
सामन्यासाठी
‘चार’ बक्षिस ठेवण्यात आले आहे.
पहीले ७१,०००
हजार रुपयाचे बक्षिस
जितेंद्र मोघे मित्र मंडळ,व गुणवंत राऊत यांच्या कडून,
५१०००
दूसरे बक्षिस मनिष पाटील,अनिल आडे यांच्या कडून,
३१,००० तिसरे
जय महाकाली क्रीडा मंडळ लोणबेहळ कडून,
२१००० रु चौथे
गजेन्द्र जाधव यांच्याकडून
शेवटच्या सामण्यात
मॅन आफॅ द मॅच हरिओमसिंह बघेल कडून २१००,
मॅन आफॅ द सिरीज प्रकाष बुटले यांच्याकडून १५५५
रु देण्यात येणार आहे.
प्रवेश फी १५०० रु ठेवण्यात आली आहे.
सामने शुक्रवार ९-२-२०२४
रोजी एक दीवसीय खेळविण्यात येणार आहेत.
तरी सर्व क्रीडा प्रेमीनी याचा लाभ घ्यावा,असे मंडळाचे अध्यक्ष सुनिल भारती यांनी बोलतांना सांगितले,
अधिक
संपर्का करीता शांतीलाल जयस्वाल
७०३०२१९५५२
यांच्याशी संपर्क साधावा असे सांगितले आहे.