संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी शैलीत आध्यत्मिक प्रबोधन, सामाजिक संदेश व व्यसनमुक्त समाजाचा मंत्र आपल्या ओजस्वी वाणीतून भुरळ घालणाऱ्या युवा प्रवचनकर हरी भक्त परायन शिव व्याख्याती
शिवलीलाताई पाटील यांच्या जाहीर किर्तनाचा कार्यक्रम बाबा कंबलपोष उर्स मध्ये आज शुक्रवार सायंकाळी ७ वाजताहोणार आहे.
या संधीचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक दरगाह ट्रस्ट ने केले आहे.
