१९८० च्या दशकात भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक भारदस्त आवाज,मधुर आवाज अखेर हरवला..
बहिनो और भाईयौ म्हणत
बिनाका गितमाला च्या माध्यमातून आपल्या रसाळ वाणीतून घरा घरात पोहचणारे सुप्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी वयाच्या ९१ व्या वर्षी या जगाला अलविदा करून गेले त्याना ह्र्दय विकाराचा झटका आला.
बोल महाराष्ट्र च्या वतीने सायोनारा
व भावपुर्ण श्रद्धांजली
प्रमोद कुदळे
संपादक बोल महाराष्ट्र
