7k Network

संघाने जिंकला सामना अन धोनीने जिंकले मन…!

देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच तिकडे क्रिकेट प्रेमींच्या अपीएल चशकाचा थरार सुरू आहे काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या संघात मुंबईत वानखडे स्टेडियमवर सामना रंगला.

प्रथम फलंदाजी करत चेन्नई च्या संघाने २०६ धावा केल्या यात शेवटच्या चार चेंडू शिल्लक असतांना चेन्नई चा माजी व भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी ‘माही’ फलंदाजी साठी मैदानात उतरला तेव्हा स्टेडियमवर एकच जल्लोष झाला सर्वांना आपल्या लाडक्या हिरो ची फलंदाजी पहायची होती मग काय शेवटचे चार चेंडू खेळत तिन लगातर षटकार ठोकत चार चेंडूत धोनीने २० धावा केल्या अन नाबाद राहिला

नंतर फलंदाजी साठी आलेल्या मुंबई इंडियन्स चा रोहित एकाकी लढला त्याने शतक केले पण व्यर्थच गेले मलिथा पथिराणा ने भेदक गोलंदाजी करत चार षटकात २८ धावा देत ४ बळी मिळवले आणि मुंबईला २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पण या सामन्याचे उपस्थित प्रेक्षकांचे पैसे वसूल केले.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!