सुप्रसिद्ध अभिनेते दबंग भाईजान सल्लू म्हणजे सर्वांचा आवडता सलमान खानच्या घरावर कल मुंबईत गोळीबार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारावर दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून ते दोघेही शार्प शूटर असल्याची माहिती आहे. सलमान च्या घरावरील गोळीबार केल्याची जवाबदारी काल फेसबुकवर अनमोल बिश्नोई याने स्विकारली आहे. तशी त्याने पोस्ट देखील केली आणि पुन्हा घरावर गोळी बार करणार नाही अशी धमकीही दिली.
अनमोल बिश्नोईने रोहित गोदाराला गोळीबार करण्यासाठी जवाबदारी सोपवली असावी त्यावरून हल्लेखोर आरोपीने शस्त्र पुरवल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती समोर येत आहे.