चंद्रपूर वणी आर्णी चे भाजप महा युतीचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आर्णी तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार केल्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
आज महायुतीतील सर्व घटक पक्ष च्या वतिने पाई रॅली काढण्यात आली भाजपाच्या वतिने शहराध्यक्ष विशाल देशमुख व सर्व पदाधिकारी व मनसेचे सचिन यलगंधेवार तालुकाध्यक्ष मनसे व सर्व पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते
ही रॅली आर्णी शहरातील शिवनेरी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पर्यंत काढण्यात आली.