आयपीएल च्या इतिहासात २७७ धावा ठोकण्याचा विक्रम हैदराबाद सनराईज संघाने मुंबई इंडिअन्स विरुद्ध वानखडे स्टेडियमवर रचला होता.तेव्हा मुंबईत संघाने सुद्धा निकराचा मुकाबला करत मोठी धावसंख्या उभारली होती रोहित शर्मा ने या सामन्यात शतक झळकावले होते पण व्यर्थ गेले.तरी हा सामना हैदराबाद संघाने केवळ २० धावांनी जिंकला होता.
कल चेन्नई सुपर किंग विरुद्ध चेन्नस्वामी स्टेडियमवर देखील हैदराबाद सनराईज संघाने मुंबईत केलेला स्वतःचा धावांचा विक्रम मोडत २८६ धावसंख्या उभारली याही वेळी चेन्नई सुपर किंग संघाने जोरदार सुरवात केली डप्लेसी विराट व कार्तिक ने तडाखेबंद फलंदाजी केली पण घरच्या मैदानावर २५ धावांनी संघास पराभूत व्हावे लागले.आयपीएल च्या इतिहासात ४० षटकात दोन संघाकडून आजवर झालेल्या सर्वोत्तम धावांचा विक्रम सुद्धा नोंदवल्या गेला.