चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघातील काँग्रेस च्या उमेदवार प्रतिभा ताई धानोरकर यांनी आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील सभा संपवून त्या लोनबेहळ येथे पोहचल्या तेथे त्यांच्या सोबत माजी मंत्री शिवाजीराव मोघे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे
प्रदीप वानखडे काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सुनील भारती माजी जिल्हा परिषद सदस्य किरणताई मोघे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती ताई येडे मनीष पाटील, नलिनीताई ठाकरे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट
राष्ट्रवादी एस पी गटाचे तालुकाध्यक्ष सुनील पोदगंटवार,युवक राष्ट्रवादी एस पी गटाचे आर्णी तालुकाध्यक्ष आकाश राठोड निलेश आचमवार माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर डकरे व काँग्रेस चे व महा विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व लोन बेहळ येथील नागरिक मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.