कोलकाता नाईट रायडर च्या २२४ च्या धावसंख्येचा पाठलाग करतांना एकवेळ हा सामना राजस्थान रॉयल्स हारणार असे चित्र असताना आघाडीचा फलंदाज जॉन्स बटलर ने तुफान फलंदाजी करत शेवटच्या १० चेंडूत २७ धावा करून सामना आर आर ला जिंकुन दिला.
आईपीएल २०२४ च्या ३१ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ने कोलकाता नाइट राइडर्स ला २ गडी राखून पराभव केला.केकेआर ने २२४ धावा चा पाठलाग करत राजस्थान ने सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. आर आर संघा कडून जोस बटलर ने ६० चेंडूत १०७ धावा करून एक अविस्मरणीय खेळी केली.