7k Network

देवा देवा,,कुठं फेडाल हे पाप, गोविंदा गोविंदा…!

संपूर्ण भारत व जगातील हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात भक्तांना दिल्या जाणाऱ्या लाडूत तेल तूप नाही तर चक्क जनावरांची चरबी मिसळविल्या गेल्याचा धक्कादायक आरोप दुसरा तिसऱ्या कोणी केला नसून आंध्रप्रदेश चे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू युनू माजी मुख्यमंत्री वाय.एस.आर. यांच्या वर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आरोपणे आता विश्वास व श्रद्धा ठेवावी तरी कुठे असा प्रश्न भक्तांच्या मनात निर्माण झाला आहे.

तिरुमलाच्या पवित्र लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जाते असा धक्कादायक आरोप करुन चंद्राबाबू नायडू यांनी खळबळ उडवून दिली आहे. जगन मोहन यांच्या वायएसआर काँग्रेस सरकारवर वाय एस आर सरकारने  तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप नायडूंनी केलाय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने या लाडूंची चाचणी केली. यात लाडू भेसळयुक्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. लाडूत चरबी आणि माशांच्या तेलासह अनेक दूषित घटक आढळले असल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

गेल्या ५वर्षांत सत्तेच्या काळात ySR काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केलंअसाही आरोप चंद्राबाबू यांनी केला आहे.

तिरुपतीच्या लाडू प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरत होते

तिरुपतीचे लाडू हे निकृष्ट घटकांचा वापर करून तयार करण्यात येत होते

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!