शिवणी – आता परिवर्तन दौरा…!
घाटंजी तालुक्यातील शिवणी येथे आज युवा नेते तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे यांनी भेट देऊन येथील जनतेशी संवाद साधला. संवादा दरम्यान अनेक समस्यांचा पाढा वाचत त्यासोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी जनतेनी जितेंद्रभाऊंकडे केली. यांची तात्काळ दखल घेत त्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले.
यावेळी गावातील बळीरामजी पवार, टोनुभाऊ राठोड, विनायकभाऊ डंभारे, राजुभाऊ पवार, पुंडलिकभाऊ राठोड, बाबारावजी राठोड, शंभूभाऊ लेनगुरे, सुभाषभाऊ किनाके, लोकचांदजी पवार, ओमप्रकाशभाऊ राठोड, लखनभाऊ राठोड, कुणालभाऊ पवार, विकासभाऊ राठोड, चेतनभाऊ पवार, सचिनभाऊ जाधव तसेच सोबत सोबत मारोतराव पवार, अभिषेक पाटील ठाकरे ॲड विजय भुरे, रिजवान शेख, इलियाझ सिद्दीकी,मधुकर घोडाम, अरविंद चौधरी, प्रदीप राठोड, सागर डंभारे, अक्षय पवार, बबलु राठोड,अरविंद जाधव आदी उपस्थित होते…