पौराणिक आखयसीके नुसार श्री कृष्णाने रुख्मिनीस ज्या खिडकीतून पळवूननेले होते तेथेच अंबा देवीचे मंदिर आहे पश्चिम विदर्भातील सर्वात श्रद्धेचे स्थसन म्हणूनही अमरावतीच्या अंबा देवी व्हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षात धसमिक तेथ निर्माण झालेल्या घटना पहाटा
नवरात्रीमध्ये राहणार कडक बंदोस्त रहाणार आहे याबद्दलसुरक्षा व्यवस्था ची पोलीस आयुक्तानी पाहणी केली
प्र. पंकज काकडे- अमरावती
3 ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे.
अमरावती शहराच्या मध्यभागी गांधी चौकामध्ये अंबादेवीचे मंदीर आहे.
हे मंदीर अतिशय प्राचीन आहे. भारतातील वेगवेगळया ठीकाणचे लोक अंबादेवीच्या दर्शनाला येतात. नवरात्रीच्या सणाला मोठा मेला भरला जातो भक्तगण मोठया श्रध्देने देविच्या दर्शनाला येतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मा.आयुक्त रेड्डी व पोलीस कर्मचारीनी अंबादेवी मंदिराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला नवरात्री उत्सव व गरबा कार्यक्रमावर अमरावती शहर पोलीसांची करडी नजर राहणार असल्याची माहिती त्यावेळी दिली व देवी मंदिराकडे जनाऱ्या वाहतूक साठी मार्ग बंदीअसून पर्यायी मार्गानेजाण्यास विनंती केली..