मराठीत एका वाहिनी वर एक मालिका आहे ठरले तर मग
तसाच प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात घडला.पश्चिम महाराष्ट्रातील हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार गटाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती व्हेउन ती आघाणी विधानसभेत फुंकण्याची निर्णय घेतल्याने भारतीय जनता पक्षाच्याया पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक तगडा झटकाबसला असून
लोकसभा निवडणुकीत रामराजे निंबाळकर यांनी साथ देत माढा मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनस धैद्यशील मोहिते पाटील यांना निवडून आनले होते त्या वेळी सुशिल कुमार शिंदे शरद पवार व रामराजे निंबाळकर याचा भेटीची चर्चा खूप रंगली होती अशी एक चर्चा इंदापूर मधेही रंगत होती भाजा हते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती आपल्या बोल महाराष्ट्र ने तर याबाबत स्पस्ट भाकीत केले होते.घडलेही तसे हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत जाऊन पवारांच्या सिल्व्हर ओक निवास स्थानी जात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे ही खात्रीलायक बातमी आहे.
हर्षवर्धन पाटलांचा पुत्र राजवर्धन याने त्याच्या स्टेटस ला तुतारी फुंकणारा माणूस ठेवल्याने या वृत्तावर शिक्कामोर्तब झाला. हर्षवर्धन पाटील हे १९९५ मधे अपक्ष म्हणून इंदापुरातून निवडून आले त्यावेळी शिवसेना भाजप युती च्या सरकार मध्ये ते सहकार व पणणं मंत्री होते पण मग ते काँग्रेस मध्ये पडतले पुन्हा निवडून आल्यावर ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळ मध्ये संसदीय कार्यमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री होते पणन व सहकार खाते त्यांच्या आवडीचे घातले होते.पण २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी युतीत जित पवार यांनी हेकेखोरपणे ही जागा राष्ट्रवादी साठी शिफाऊं घेतली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा एकत्र दत्ता भरणे विजयी झाले भाजप मध्ये गेल्या पासून शांत झोप लागते…काय ईडी बिडी नाही असे ते एका जाहीर कार्यक्रमात बोलले होते त्यांचं ते बोलणे खूप व्हायरल झाले होते.भजप दडपशाही व ईडी सीबीआय ची भीती घालून पक्ष फोडतो असे त्यावेळी बोलले गेले होते.
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पूत्र राजवर्धन पाटील यांनी आपल्या मोबाईलवर तुतारीचा स्टेट्स ठेवला आहे. राजवर्धन पाटील यांनी आपल्या मोबाईलवर शरदचंद्र पवार गटाची तुतारीचा स्टेटस ठेवल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसापासून हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार अशी चर्चा सुरु होती. आता राजवर्धन पाटील यांनी स्टेटस ठेवल्याने हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
अजित पवार च्या राष्ट्रवादी ला इंडपूरची जागा..?
इंदापूरची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता असून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. या जागेवर भाजप नेते हर्षवर्धन पाटील इच्छूक आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.