7k Network

हैद्राबाद संघाने रचला धावांचा डोंगर,कलकत्ता संघाला दाखवले असमान…!

  • आयपीएल ही क्रिकेट ची लोकप्रिय स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर आली असुन प्ले ऑफ च्या शर्यतीतून बाद झालेल्या सनराईझ हैद्राबाद ने  कलकत्ता नाईट रायडर  या संघास पराभूत केले. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाने या मोसमातली सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.

पहिले फलंदाजी करतांना हैद्राबाद संघाने कलकत्ता संघाची गोलंदाजी फोडून काढली

  • सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यांनी kkr विरुद्ध २७८ धावा केल्या. 
  • हैदराबादने २७८ धावांचा डोंगर उभारून  कलकत्ता संघाचा पराभव केला आहे.
  • इंडियन प्रीमियर लीग 2025 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या हंगामात, चार संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या हंगामातील 68 वा सामना आज म्हणजेच 25 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने कोलकाताचा ११० धावांनी पराभव केला आहे. दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याआधी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकातासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला केकेआरचा संघ १६८ धावांवर गारद झाला.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!