सुरवातीचे काही सामने गमावल्या वर जोरदार कन बॅक करणाऱ्या व पाचवेळा जेते पद पत्कवणार्या मुंबई इंडियन्स ला पंजाब किग्स एलव्हन ने पराभूत करून असमान दाखवले सतत च्या विजया मुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. पण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे.आता पंजाब इंडियन्स प्ले ऑफ च्या पहील्या स्थानी आहे.
हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर
मुंबई इंडियन्सला अखेरच्या लीग सामन्यात पंजाब किंग्सविरूद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्स आणि ९ धावांनी पराभव केला. या पराभवासह मुंबईचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानीच राहणार आहे. त्यामुळे मुंबईने आता टॉप-२ मध्ये जाण्याची संधी गमावली आहे. यासह मुंबईने पराभवासह जशी मोहिमेची सुरूवात केली होती, आता सांगताही पराभवाने केली आहे.
रोहित शर्मा कडून नेतृत्व काढून संघ मालकीण निता अंबानी यांनी मोठी चूक केल्याचे सोशिअल मीडियावर युजर्स बोलत आहेत,