दिग्रस तालुक्यातील विविध ठिकाणच्या विकास कामांचे भूमीजुजन व लोकार्पण यवतमाळ- वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते झाले.यावेळी पायाभूत सुविधा आरोग्य,पाणीपुरवठा, आशा विविध विकास कामांचे भूमीपुंज व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना ना.संजय राठोक्स म्हणाले की सर्वांगीण विकास हा समतोल साधून केल्या जाईल. असे यावेळी राठोड यांनी आश्वासन दिले या प्रसंगी जिल्हा पोलीस निरीक्षक,कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,वनपरिक्षेत्र अधिकारी, गटविकास अधि
कारी, महा वितरण चे उप अभियंता उपस्थित होते.