मराठा आरक्षणाचा लढा आक्रमकपणे लढणारे मनोज पाटील जरांगे व ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको म्हणत ओबीसी एल्गार सभा घेऊन आरक्षण बचाव चा नारा देणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलेच वाकयुद्ध शीतयुद्ध सुरू झाले असून भुजबळांना पाडा असा मराठा समाजाच्या सुराला उत्तर देतांना भुजबळ म्हणाले तुम्ही एक भुजबळ पाडालं तर हा भुजबळ किती जणांना पांडेल याचा विचार करा असे प्रतिउत्तर दिले त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा आता पाडा पाडी वर येऊन पोहचला आहे.
