सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर मराठवाड्याच्या मागणी नुसार ता जायकवाडी साठी पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून त्यामुळे मराठवाड्यास दिलासा मिळणार आहे.
गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळ च्या वतने झरकरला एक अजब गजब पत्र लिहून मराठा आंदोलन सुरू असल्याचे कारण संवून पाणी सोडले तर आंदोलन चिघळेल असे सरकारला कळविले होते त्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तीव्र आक्षेप घेत मराठा आंदोलन आणि पाणी प्रश्न याचा कुठे समंध येतो, उगाच आंदोलनास बडन्सम करु नका असे ठणकावले होते.