7k Network

शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना तालुका प्रमुख पदी राजेश नागोशे यांची नियुक्ती

नेहमी सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन गरजू लोक्सन मदत करणाऱ्या सावळी सदोबा यदतील युवा नेतृत्व राजेश नागोशे  यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्यायुवा सेने आर्णी तालुका प्रमुख पदी दिनांक ३०/११/२०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली. यावेळी युवा नेते उपजिल्हा प्रमुख डॉ.विष्णू उकंडे आर्णीतसळूक प्रमुख राजेंद्र जाधब दिलीप जाधव आकाश राठोड उपस्थित होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!