नागपूर तुळजापूर म्ह मार्गावर आर्णी शहर वसलेले असून येथेहिल बाजारपेठ मोठी असून याच मार्गाने माहूर तीर्थक्षेत्र देखील आहे.पुढे तुळजापूर हे देखील तीर्थक्षेत्र आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे ठिकसन आर्णी शहरापासून ४५ किमी अंतरावर आहे.
या ठिकाणी अकोला अमरावती वरून व्यापारी येत असतात अनेकदा काही कारणाने त्याना मुक्कामी रहाण्याची वेळ आली तर सोया व्हावी म्हणू आर्णी शहरापासून फक्त १ किमी अंतरावर यवतमाळ रॉड ला लागून दत्ताराम गावा पूर्वी आदर्श लॉजिंग ची सुजय इमारत बांधण्यात आली असून येथे
पारिवारिक मुक्कामासाच्या दृष्टीने डबल रूम, सिंगल रूम attach बाथरूम, एसी नॉन एसी रूम देखील उपलब्ध आहेत. अंघोळीसाठी गरम पाणी २४ तसं व मनोरंजनासाठी प्रत्येक रूम मध्ये स्वतंत्र टीव्ही बसवण्यात आलेले आहे.
सोबत शुद्ध शाकाहारी व मांसाहारी भोजनाची देखील व्यवस्था वर्ष बार या ठिकाणी होऊ शकेल
ह्या सर्व सुविधा पहाता
व्यापारी व तीर्थ क्षेत्राला जाणाऱ्या लोकांची चांगली सोय झाली आहे शिवाय समोरच पेट्रोल पंप देखील आहे.
त्यामुळे येथील सुविधा लक्षात घेऊन। लाभ घेता ऍन्ड आहे.
ग्राहकांना येथे सौजण्याची वागणूक मिळते.तेव्हा आर्णी मुक्काम झालाच तर आदर्श लॉजिंग ला आवश्य भेट द्या .
