पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ वर गोळीबार, करण्यात आला.कोथरुडमधील सुतारदरा भागातील घटना कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर पुण्यातील कोथरुड परिसरात गोळीबार करण्यात आलाय.शरद मोहोळ सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याच्यवर त्याच्याच साथीदाराने गोळीबार केला असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
