आर्णी येथी सेवा निवृत्त शिक्षक तसेच दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी श्रीकृष्ण जावळकर यांना राज्यस्तरीय दैनिक कृषी वृत्त लिखाणासाठी भाऊ साहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार २०२४ चा पुरस्कार भाऊ साहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड चे अध्यक्ष डॉ विजय माने यांच्या हस्ते माजि आमदार विजय खडसे, रमेश देवसरकर पाटिल, रेशिम अधिकारी ढवले जिल्हा कृषी अधिकारी इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितित प्रदान करण्यात आला.आज सपत्नीक जावळकर यांनी पुरस्कार स्वीकारला या पुरस्कारासाठी श्रिकृष्ण जावळकर यांचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
बोल महाराष्ट्र च्या वतीने जावळकर यांना हार्दिक शुभेच्छा..!
त्यांच्या कडून शेती माती च्या सेवेचे कार्य अखंड घडो हीच प्रार्थना.
