हिंदी व दक्षिणात्य चित्रपट सृष्टीचा महा नायक रजनीकांत हा अयोद्येत पोहचला आहे.उद्याच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रजनीकांत आजच मुक्कामी पोहचला आहे.तर क्रिकेट चा फिरकीपटू अनिल कुंबळे हा देखील अयोद्येत दाखल झाला.उद्या विशेष विमानाने अनेक दिगग्ज राजकीय नेते अभिनेते,खेळाडू उद्योगपती अयोद्येत दाखळभोवर आहेत.
