प्र. संदीप ढाकुलकर
“परिवर्तन महाशक्ती च्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे यांची रुग्णालयात भेट ,,
दी.२६/९/२४ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे मेळावा आयोजित केला होता.ह्या मेळाव्यानंतर मागील ९ दिवसापासून उपोषनास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले होते त्या नंतर त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ही बातमी महाशक्ती तील नेत्याना समजताच आज दि २६ रोजी छत्रपती संभाजी राजे,प्रहार चे आमदार बच्चू भाऊ कडू ,आणि मा. खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली आणि तब्बेततीत लवकर सुधारणा व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. प्रकृति खूप जास्त खालव ल्याने कुणीही ५ दिवस मनोज जरांगे पाटलाना भेटू नये असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले आहे