7k Network

हव्यास ठरला गुन्हा,दहा लाखाला लावला तोतया पोलिसांनी चुना

हव्यास माणसाची फसगत करतो हे आम्ही नेहमीच ऐकतो वाचतो पहातो तरीही हव्यास काही माणसाला सोडत नाही माणूस त्याच्या लोभी वृत्तीनेच फसवल्या जातो याचे एक उदाहरण आर्णी पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडले.

त्याचे झाले असे की मला पैशाची आवश्यकता आहे.मला २० लाख रुपये दे त्या मोबदल्यात मी माझे वडिलांना मिळालेल्या गुप्त धनांची नाणी देतो असे म्हणत आरोपीना दहा लाख रुपये ताब्यात घेतले व आरोपीने त्यांच्या जवळील केटली तील खोटे नाणे फिर्यादीस दिले.महेश रामेश्वर हाके वय वर्ष २० असे हकनाक फसल्या गेलेल्या युवकांचे नाव आहे तो चाकूर जिल्हा लातूर असल्याचे कळते तर आरोपी दिनेश सुभाष पवार ४० याने फिर्यादी महेश यास माझ्या वडिलांची प्रकृती ठीक नसून उपचारासाठी १० लाख रुपयांची गरज असून वडिलांना सापडलेल्या गुप्त धना तील सोन्याची नाणे तुला देतो असे म्हटले.हवं सुटलेल्या बावळट हावरट फिर्यादी महेश ने दहा लाख रुपये जमवले आणि आर्णी दिग्रस रोडवरील उड्डाण पुला जवळ व्यवहार केला.बनावट सोने व असली दहा लाख रुपये देणे घेणे होताच अचानक तेथे एका

वाहनातून आरोपी दिनेश सुभाष पवार, गणेश गोपाळ चव्हाणव बापू नामक व्यक्तीने पैसे हिसकावून घेत अटक करण्यात येईल येथून लवकरात लवकर निघाले म्हणत हातातील काठ्यांनी मारहाण केली.

रोजगार धंदा सोडून परिश्रम करण्याचे सोडून अशा प्रकारे तरुण फसताच कसे असा सवाल निर्माण होतो.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!