यवतमाळ विधान सभा मतदार सघातील . लाडखेड बोरी महागाव . सर्कल तिन जिप गटा मधिल . प्रमुख कार्यकर्ता ची . मोझर (ई) येथील प्रसिद्ध देवस्थान . कमळजा माता मंदिर येथे . सम विचार सभा . माआ . सदिप भाऊ बाजोरीया . यानी दिनांक 30 9 . ११ वाजता सभा आयोजीत केली यावेळी . परिसरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत होते . सभेला मार्गदर्शन करीत असताना . मी उमेदवार . भविष्याचा आहे लोक अग्र आस्तव . मी लढणार आहे परंतु महा विकास आघाडी कडून . बाळासाहेब मागुळकर याना उमेदवारी दिल्यास मी . तनमनधनाने याचे सोबत राहील आशि प्राजळपणे कबुलीच दिली . मी . राजकारणातः आलो . तेव्हा . आमदारकी घेवून आलो . नंतर राजकारण केले जि.प सता काबीज केली पाच वर्ष पक्षाच्या शिलेदाराना समाविष्ठ केले प समिती सता खेचून आणली तळागातील सर्व समावेशक अशी कामगीरी केली स्वः सुभाष ठोकळ याना पाच वर्षे बाधकाम सभापती पदी ठेवले मनमोहन सिंग यानाः त्यावेळी सिवसेने असताना त्याना शिक्षण सभापती केले . अशा अनेका ना पद दिली . टक्केवारी न घेता गावा गावात विकास कामे केली जातीभेद ची . तमा न बाळगता जनतेची सेवा केली . बोरी अ हे माझे मुळ गाव असुन मागील अनेक वर्षापासुन मी सतत सर्पका त . आहे त्याचीच प्रचिती म्हणून आपण सम विचार सभेला उपस्थिती जनतेने ग्वाही दिली सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी माजी जिव्हा अध्यक्ष सौ सारीका ताजने . माजी जि.प सदस्य पढरीभाऊ गुव्हाने . दारव्हाचे माजी प समिती उपसभापती सुभाष दुधे माजी पस सदस्य सुभाष जाधव . यवतमाळचे नप . माजी नगरसेवक पंकजमुदे . सुभाषभाऊ ठाकरे वलुभजी धूत सतिश शेटे शुशिल ठोकळ . अशोक जयस्वाल दुर्गाबाबु तिवारी शोहब काझी अयुबशहा दिनेश कदम सदिप चव्हान . गोविद जाधव वहीदभाई शेषांग दुधे मान्यवराची उपस्थिती होती सभेला हजार ते बाराशे लोकाची उपस्थिती होती सभेच सचालन सनीखान यानी केले . सर्वाचे अभार निलेश राऊत यांनी केले
