कश्मीर मधील पहेलगाम मधील आतंकवादी कडून हल्ला करून २७ पर्यटकांना ठार केले.याविषयावर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता
ना.संजय भाऊ म्हणाले की पाकिस्तान बाबत जी भूमिका स्व.हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती तीच भूमिका उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत
पहलगाम चा हल्ला दुर्दैवी आहे त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे पण केंद्रातील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे कठोर निर्णय घेत आहेत आम्ही शिवसेना म्हणून त्यांच्या सोबत आहो असे ना .संजय भाऊ राठोड म्हणाले.