महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आर्णी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची ‘संवाद बैठक’ आयोजित केली आहे. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षाचे कार्यक्रम, आंदोलने इत्यादीबाबत महत्वपूर्ण चर्चा या बैठकीत करण्यात येईल. असे कळते या संवाद बैठकीला माजी मंत्री काँग्रेस चे जेष्ठ नेते ऍड शिवाजीराव मोघे, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी चे अद्यक्ष प्रफुल मानकर या विभागाचे युवा नेते जितेंद्र मोघे हे उपस्थित राहणार आहेत. ही बैठक दिनांक : ०४ मे २०२५, रविवार
सकाळी १०.३०वाजता
कृषी उत्पन्न बाजार समिती जुनी माहूर रोड सभागृह येथे होणार आहे.