आर्णी ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र दिन साजरा…….
महाराष्ट्र दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम….
आर्णी ग्रामीण रुग्णालयामध्ये महाराष्ट्र दिन निमित्याने विविध सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्यात आला असुन यामध्ये रुग्णालयांनी व कर्मचाऱ्यांनी “जय जय महाराष्ट्र माझा” हे सामूहिक गीत सादर केले व रुग्णालयातील अवषधो उपचार करीत असलेल्या रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करून सफाई कामगारांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनील भवरे हे ऊपस्थित होते.
महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्र राज्य सुट्टी चा असते हा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या स्मारणार्थ साजरा केला जातो दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिन हा सामान्यात आणि राजकीय भाषेत तसेच समारंभाशी संबंधित आहे. तसेच ईतर विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रम राबविल्या जाते महाराष्ट्राच्या इतिहासाचा पारंपारिक पद्धतीने यादिवशी महाराष्ट्राच्या मराठी भाषीक महाराष्ट्र दिन साजरा हा करण्यात आला. सामूहिक गीतामध्ये डॉ दीप्ती गवारे, डॉ अखिलेश पांडे, रंजीता कार्लेकर, स्वाती तायडे, प्रियंका दावणे, स्मिता कांबळे, सुजाता जांभुळकर, राजू मानकर, विशाल शेजव, इत्यादींनी गीत सादर केले असुन या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामिण रुग्णालयाच्या आधीपरीचरिका सौ रंजीता कार्लेकर यांनी केली. यावेळी समस्त डॉक्टर व नर्स तथा समस्त कर्मचारी वर्ग ऊपस्थित होते…..