आर्णी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा कधी मिळनार….?
जिल्हा उपाध्यक्ष महीला आघाडी राष्र्टवादी कांग्रेस अजीत दादा पवार गटाचे रंजना आडे यांचे प्रतिपादन…..
बरेच वर्ष होवुनही आर्णी ग्रामीण रुग्णालय रुग्णालयच असुन यांच्या सोबतचे तालुके जसे दारव्हा,पुसद यांना काही वर्षा पुर्वी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मीळाला असुण आर्णी ग्रामीण रुग्णालयालाच का येवढा उशीर लागतो असे खडे बोल राष्र्टवादी महीला अघाडीच्या रंजना आडे यांनी संतप्त सवाल केला आज आर्णी ग्रामीण रुग्णालयाची अशी व्यावस्था आहे की “नवजात शिशु”करिता काचेच्या पेटीची सुरक्षा नाही. तसेच,प्रसुती महीलाकरिता सिजरिंग च्या सुविघा येथे उपलब्द नसुण त्या महीलेला यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी पाठवण्याची गरज पडते.आज आर्णी तालुक्याला ११६ खेडी गाव असल्यामुळे व त्यातच नागपुर तुळजापुर हे राष्र्टिय महामार्ग असुन या महामार्गावर एक दीवसा आड “अँक्सीडंन्ड” होत असल्या मुळे त्यांनाही ना ईलाजाने यळतमाळ येथीच “रेफर” करण्याचे काम करावा लागते.विषेश म्हणजे आजच्या परिस्थितित आर्णी ग्रामीण रुग्णालयात कर्मचार्यांची जी भरलेली पदे ३० असुन त्यात फक्त २४ कर्मचारी उपलब्ध असुन बाकीचे ६ पदे सबंधीत अधीकार्यांनी त्वरीत भरावे व आर्णी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा लवकरात लवकर मीळावा असे आर्णी येथील जिल्हा उपाध्यक्ष महीला अघाडी काँग्रेस पार्टिचे अजीत दादा गटाचे रंजना आडे यांचे म्हणने असुन या सर्व बाबीवर लोकप्रतिनीधी आर्णी चंद्रपुर लोकसभेचे खासदार प्रतिभाताई धानोरकर व आर्णी केळापुर चे विधानसभेचे आमदार राजुभाउ तोडसाम यांनी लक्ष घालावे जेने करुण आजच्या परिस्थित गरीब गरजु रुग्णाचे न्याय मीळेल व त्यांना नाहक त्रास सहन करावा लोगतो तो कुठेतरी थांबेल अशी अपेक्षा मी करु ईच्छितो असे ते म्हणत होते….