कधी काळी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेले ग्रेग चैपल यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळास एक मोलाचा सल्ला दिला आहे.
१४ वर्षीय तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशी याची काळीजी घ्या.त्याला जपा कारण रमाकांत आचरेकर या गुरुचे दोन शिष्य होते एक सचिन तेंडुलकर व दुसरा विनोद कांबळी मात्र सचिन ने यश कीर्ती पचवली तो क्रिकेट चा देव झाला पण विनोद कांबळी ला मात्र सांभाळता आले नाही उलट तो सचिन पेक्षा आक्रमक होता.
पदार्पण सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार लगावणारा वैभव लहान आहे निरागस आहे.त्याची जास्त स्तुती करू नका.त्याचा खेळ जोपासा असा सल्ला भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चैपल यांनी दिला आहे ग्रेग व तत्कालीन संघ कर्णधार सौरभ गांगुली याच्यातील वाद जगजाहीर आहे.